सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

समानता

समानता तेंव्हाच प्रस्थापित होईल.
जेव्हा लिंगभेदाच्या भिंती ओलांडून समानतेच्या तत्त्वाला धरून सर्व जण वागायला सुरुवात करतील.

माणूस म्हणून जगण्याचा संघर्ष !

    महाराष्ट्र माझी माय भूमी, या महाराष्ट्राच्या मातीने मला कष्ट करायला शिकवले. सत्याची कास धरून वागायला शिकवले. समानता शिकवली. माणुसकी शिकव...